शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
3
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
4
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
5
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
6
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
7
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
8
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
9
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
10
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
11
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
12
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
13
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
14
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
15
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
16
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
17
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
18
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
19
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
20
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर

विद्यार्थी खाते उघडण्याचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 19:27 IST

खामगाव : शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे खाते काढण्यासाठी संबंधित कागदपत्रांसह अर्ज बँकांकडे सादर केले आहेत. मात्र 2 ते 3 महिन्याचा कालावधी उलटत असतानाही अद्याप बँकांनी विद्यार्थ्यांचे खाते उघडले नाहीत.

ऑनलाइन लोकमत

अहवाल पाठविण्याबाबत शिक्षक अडचणीत खामगाव : शासनाच्या मोफत गणवेश व इतर योजनांचा निधी यापुढे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. यासाठी शाळांना विद्यार्थ्यांचे बँक खाते काढण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. यानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे खाते काढण्यासाठी संबंधित कागदपत्रांसह अर्ज बँकांकडे सादर केले आहेत. मात्र दोन ते तीन महिन्याचा कालावधी उलटत असतानाही अद्याप बँकांनी विद्यार्थ्यांचे खाते उघडले नाहीत. लवकरच शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार असल्याने वेळेवर धांदल नको म्हणून शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक शाळांकडून मागविले आहेत. मात्र बँकाकडून खाते क्रमांक देण्यास सुध्दा विलंब होत आहे. दरवर्षी विविध कारणे देत विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप शाळा सुरु झाल्यानंतर महिना, दोन महिन्याने करण्यात येते. यामुळे स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रमात सुध्दा गणवेश सक्तीचा असताना शाळेकडून गणवेश न मिळाल्याने तसेच आर्थिक परिस्थितीअभावी गणवेश घेवू शकत नसल्याने गणवेशाविना असतात. तशीच परिस्थिती यावर्षी शिक्षण विभागाने नियोजन केले असले तरी बँकांकडून विद्यार्थ्यांचे खाते काढण्यास उशीर होत असल्याने निर्माण होवू शकते.