शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

‘हगणदरीमुक्ती’साठी सावित्रीच्या लेकी रस्त्यावर! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:16 IST

तालुक्यातील तळणी येथे ‘स्वच्छ तळणी, सुंदर तळणी’ चा गजर करीत  सरपंच आशा नारखेडे यांच्या नेतृत्वात तळणी गावातील महिलांनी  मंगळवारी गावा तून रॅली काढून  हगणदरीमुक्तीचा संदेश दिला.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाकडून सहकार्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : तालुक्यातील तळणी येथे ‘स्वच्छ तळणी, सुंदर तळणी’ चा गजर करीत  सरपंच आशा नारखेडे यांच्या नेतृत्वात तळणी गावातील महिलांनी  मंगळवारी गावा तून रॅली काढून  हगणदरीमुक्तीचा संदेश दिला.‘मातृभूमी-तळणी’ या नावाने व्हाट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून सुरू झालेली चळवळ  आता विस्तारित रूप घेत असून, ग्राम विकासात येणार्‍या अडचणी दूर करण्याकरि ता तालुका व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याची गरज गावकर्‍यांनी व्यक्त केली आहे.  ज्या लोकांकडे शौचालय बांधायला जागा नाही, जे गावात राहतात; पण त्यांच्याकडे  ८ अ नाही, ज्यांना आजपासून २0 वर्षांपूर्वी म्हणजे सन १९९४ मध्ये  संडास बांधून  मिळाला होता, त्यांचे आता शौचालय खराब झाले असून, त्यांना शासन मदत करीत  नाही. संडास बांधायचा आहे, अनुदानही मिळणार आहे; पण सुरुवातीला पैसे नाही त, त्यामुळे आम्ही खड्डा करून देतो, शासनाने संडास बांधून द्यावेत, अशा विविध  समस्या व पर्याय प्रत्यक्षात येण्यासाठी आता प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.  त्याला गावकर्‍यांनी सहकार्य करावे, असे आवाहन कृषी विकास संस्थेचे संस्थेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नाफडे यांनी केले. तळणी येथे दिवाळीनंतर  तळणी गावामध्ये अनेक लोकांनी शौचालय बांधकामास सुरुवात केली आहे, तर  काही कुटुंबांनी शौचालय वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे फरक  निदर्शनास येत आहे. आता कुटुंबनिहाय यादी तयार करण्यात येत असून, त्या  कुटुंबाच्या अडचणी समजून घेऊन त्यावर काय पर्याय काढता येईल, याबाबत  गावकरी विचार करीत आहेत. रॅलीच्या शेवटी स्वच्छता या प्रोजेक्टरच्या माध्यमा तून विषयावर सिनेमा दाखविण्यात आला व लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.  याप्रसंगी  वि. रा. खर्चे व प्रदीप नाफडे  यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. 

टॅग्स :agitationआंदोलनSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान