शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरातील कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 10:25 IST

सलग दोन दिवसात येथे दोन मृत्यू झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या मलकापूर शहरातील मोमीनपुरा भागातील एका ५५ वर्षीय कोरोना बाधीत महिलेचा २३ जुन रोजी मृत्यू झाला आहे. दरम्यान २२ जू न रोजीही येथील एका ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. सलग दोन दिवसात येथे दोन मृत्यू झाले आहेत.दरम्यान, २३ जुलै रोजी एकूण २१ अहवाल आरोग्य विभागास प्रयोग शाळेतून प्राप्त झाले होते. त्यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील एक मलकापूर येथील मृत पावलेल्या महिलेचा असून एक पॉझिटिव्ह रुग्ण नांदुऱ्यातील आहे. नांदुरा शहरातील हा पहिलाच कोरोना पॉझिटिव्ह आहे.जिल्ह्यात आतापर्यंत दहा कोरोना बाधीत व्यक्तींचा मृत्यू झाला असून एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १६७ वर पोहोचली आहे. सध्या ३४ कोरोना बाधीतांवर उपचार करण्यात येत आहे. दुसरीकडे आतापर्यंत दोन हजार २७३ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. १२२ कोरोना बाधीत व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. २३ जून रोजी २१ अहवाल अकोला प्रयोग शाळेतून प्राप्त झाले होते. ४४ अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याMalkapurमलकापूर