शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

पाणथळ प्रगणना निसर्ग अनुभव कार्यक्रम स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 18:25 IST

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षणक यांनी हा निर्णय घेतला आहे.

बुलडाणा: बुद्ध पोर्णिमेदरम्यान राज्यातील वनामध्ये सात आणि आठ मे दरम्यान राबविण्यात येणाºया पाणथळ प्रगणना निसर्गअनुभव कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. पाणथळ जागी उभारण्यात येणाºया मचानीवर सोशल डिस्टंन्सींगचे पालन होण्याची शक्यता नसल्याने तथा या उपक्रमात सहभागी निसर्गप्रेमींची संख्या पाहता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षणक यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील वनामध्ये यंदा हा कार्यक्रम स्थगित ठेवण्यात आला आहे.यासंदर्भात मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व बोर व्याघ्र प्रकल्प, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पासह, नाशीक येथील वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक तथा पुणे, ठाणे येथील वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षकांसह प्रादेशिख मुख्य वनसंरक्षकांना २३ एप्रिल रोजीच प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून अनुषंगीक विषयान्वये एक पत्र पाठविण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या संदर्भानेच यापूर्वीच १८ मार्च रोजी राज्यातील अभयारण्यालगतच्या क्षेत्राताली गावांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला होता. बुलडाणा येथील ज्ञानगंगा अभयारण्यातही देहरादून येथील वन्यजीव संस्थेचे बिलाल हबीब हे वाघांच्या अधिवासाच्या दृष्टीने ज्ञानगंगा अभयारण्य कितपत उपयुक्त आहे, याच्या अभ्यासाच्या दृष्टीने येणार होते. त्यांचाही हा २८ मार्च रोजीचा दौरा रद्द करण्यात आला होता. आता त्यानंतर ७ आणि ८ मे रोजीच्या पाणथळ प्रगणना निसर्ग अनुभव कार्यक्रम स्थगित करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ वन्यजीव विभागाचे, प्रादेशिक वनविभागाचेच कर्मचारी अनुषंगीक कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे संकेत बुलडाणा येथील वन्यजीव विभागातील सुत्रांनी दिले आहेत.

दुरवरून येतात पर्यटकया पाणथळ प्रगणना निसर्ग अनुभव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राज्यात बेंगलुरू, बडोदा, मुंबई, कलकत्त्यासह विविध ठिकाणाहून स्वयंसेवक व निसर्गप्रेमी येतात. पाणथळाच्या लगत उभारण्यात आलेल्या मचाणीवर त्यांची बसण्याची व्यवस्था केल्यास तेथे सामाजिक अंतर राखणे अवघड होणार आहे. त्यातून प्रसंगी कोरोना संसर्गाची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाforest departmentवनविभागwildlifeवन्यजीव