शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजार रद्द: १५ लाखांचा भाजीपाला शेतकऱ्यांनी नेला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 13:00 IST

Weekly market canceled: आठवडी बाजारात भाजीपाला आणणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा जवळपास १५ लाखांचा भाजीपाला परत न्यावा लागला.

बुलडाणा: कोरोना संक्रमण वाढण्याची भीती पाहता बुलडाण्यातील रविवारचा आठवडी बाजार दोन आठवड्यासाठी बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे बुलडाण्याच्या आठवडी बाजारात भाजीपाला आणणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा जवळपास १५ लाखांचा भाजीपाला परत न्यावा लागला.मुळात सकाळी होणारी हर्राशीच आठवडी बाजार बंद असल्याने होऊ शकली नाही. यासंदर्भात आधीच जिल्हा प्रशासनाने निर्देश दिले होते. मात्र काही शेतकऱ्यांपर्यंत या संदर्भातील निरोप न पोहोचल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला भाजीपाला त्यांना तसाच परत न्यावा लागला. त्यामुळे  शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसला. 

बाजार बंदचा निर्णय का?जिल्ह्यात कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. बुलडाणा येथील आठवडी बाजारात संपूर्ण जिल्ह्यातून व्यापारी, नागरिक येतात. त्यामुळे सुपरस्प्रेडरच्या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण आकलनापलीकडे होऊ शकते. हा मुद्दा गृहीत धरून आठवडी बाजार बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेही एकट्या बुलडाणा शहरातील कोरोना बाधितांचा दररोजचा आकडा हा ३० च्या घरात आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही १५० पर्यंत बाधितांची संख्या जात नव्हती. ती आता दररोज २०० च्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी