शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

जलजागृतीसाठी उद्या बुलडाण्यात ‘ वॉटर रन’ स्पर्धा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 13:27 IST

  बुलडाणा : पाटबंधारे विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या जलजागृती सप्ताहातंर्गत २० मार्चला बुलडाण्यात ‘वॉटर रन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिजामाता प्रेक्षागार येथून सकाळी  सात वाजता या स्पर्धेस सुरूवात होईल. नामवंत धावपटू या स्पर्धेत सहभागी होत असून या माध्यमातून जलजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे.स्पर्धेतील पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे तीन हजार एक, दोन हजार एक आणि एक हजार एक रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

बुलडाणा : पाटबंधारे विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या जलजागृती सप्ताहातंर्गत २० मार्चला बुलडाण्यात ‘वॉटर रन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक जिजामाता प्रेक्षागरमधून या स्पर्धेस प्रारंभ होत आहे. नामवंत धावपटू या स्पर्धेत सहभागी होत असून या माध्यमातून जलजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे.जिजामाता प्रेक्षागार येथून सकाळी  सात वाजता या स्पर्धेस सुरूवात होईल.  दोन किलोमीटर अंतराची ही स्पर्धा राहील. शहरातील मुख्य मार्गावरून पाण्याचे महत्त्व सांगत स्पर्धेक यात सहभागी होत आहेत. ही स्पर्धा शालेय मुले, मुली व पुरूष गटात होणार आहे.  स्पर्धेतील पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे तीन हजार एक, दोन हजार एक आणि एक हजार एक रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. सोबतच सन्मानचिन्ह सुद्धा प्रदान केल्या जाईल. वाटर रन स्पर्धा जिजामाता प्रेक्षागर, संगम चौक, जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक, तहसिल चौक ते सर्कीट हाऊस मार्गे परत जिजामाता प्रेक्षागार येथे येईल. जिल्ह्यातून मोठ्या संख्येने स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घ्यावा, जिजामाता प्रेक्षागार येथे यासाठी नोंदणी करण्यात येत आहे.  स्पर्धेसाठी सहाय्यक अधीक्षक अभियंता हेमंत सोळगे, श्रीराम हजारे, के. एच. ठाकरे, सुनील चौधरी, संजय जेवळीकर, महादेवराव कदम यांनी पुढाकार घेतला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana jilha krida sankulबुलढाणा जिल्हा क्रीडा संकूलWaterपाणी