शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

विवेकानंद आश्रम सामाजिक एकात्मतेची पंढरी- पोलीस अधिक्षक भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 18:08 IST

विवेकानंद आश्रम सामाजिक एकात्मतेची पंढरीच आहे, असे भावपूर्ण उद्गार जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी  केले. 

हिवरा आश्रम : विवेकानंद आश्रम ही सर्व जाती, धर्म, पंथाच्या सेवेसाठी झटणारी संस्था आहे. ‘सेवा परमो धर्म’ हा विचार या भूमीचा गुणधर्म आहे. शुकदास महाराजांनी जनसेवेसाठी स्थापन केलेला हा विवेकानंद आश्रम सामाजिक एकात्मतेची पंढरीच आहे, असे भावपूर्ण उद्गार जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी  केले. विवेकानंद आश्रमात पोलीस विभागाने ६ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या सामाजिक ऐक्य परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले होते. तर प्रमुख वक्ते म्हणून हभप गजानन शास्त्री महाराज,  शेख सलालुद्दीन हे होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाशुकदास महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यात आले. विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी व उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शुकदास महाराजांच्या अनुभूतीतून जोपासले गेलेले धर्म ऐक्य व सद्यपरिस्थीत आवश्यक असलेले ऐकातमतेचे विचार समान असल्याची माहिती हभप गजानन शास्त्री महाराज यांनी दिली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिस