शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी मेहकर उपविभागीय कार्यालयावर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 14:21 IST

 मेहकर : मेहकर महसूलची इमारत जुन्याच जागेवर बांधावी, गारपीटग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी मधुकरराव गवई यांच्या नेतृत्वात २६ फेब्रुवारी रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. शहरामध्ये असलेली महसूलची जुनी इमारत खंडाळा येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खंडाळा येथे जर ...

ठळक मुद्देमधुकरराव गवई यांच्या नेतृत्वात स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. खंडाळा येथे जर इमारत बांधली तर गोरगरीबांसाठी हे गैरसोईचे होणार आहे. त्यामुळे जुन्या जागेवरच महसूलची नवी इमारत बांधावी.संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा १५०० रूपये अनुदान मिळावे, अतिक्रमीत जागेवरील गरिबांना घरकुल देण्यात यावे, यासह इतर मागण्या.

 मेहकर : मेहकर महसूलची इमारत जुन्याच जागेवर बांधावी, गारपीटग्रस्तांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी मधुकरराव गवई यांच्या नेतृत्वात २६ फेब्रुवारी रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. शहरामध्ये असलेली महसूलची जुनी इमारत खंडाळा येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खंडाळा येथे जर इमारत बांधली तर गोरगरीबांसाठी हे गैरसोईचे होणार आहे. त्यामुळे जुन्या जागेवरच महसूलची नवी इमारत बांधावी. गारपिटीमुळे मेहकर तालुक्यातील हजारे शेतकºयांचे लाखे रूपयांचे नुकसान झाले आहे, त्या नुकसान ग्रस्त शेतकºयांना हेक्टर ५० हजार रूपये मदत द्यावी, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा १५०० रूपये अनुदान मिळावे, अतिक्रमीत जागेवरील गरिबांना घरकुल देण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी मधुकरराव गवई यांच्या नेतृत्वात स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये मधुकरराव गवई यांच्यासह शेख युसूफ, भाई कैलास नरवाडे, सोपानराव देबाजे, मिलींद खंडारे, सुभाष गवई, विलास तुरूकमाने, संजय कळसकर, योगेश टेकाळे, संदिप गवई, रामदास आडागळे, सय्यद हारूण, रामभाऊ खंडारे, अशोक वानखेडे, वसंतराव माने, दत्ता उमाळे, उत्तम असवरमोल, संतोष अंभोरे, कन्हैय्यालाल मोरे, दामोधर भराड, देवराव नेमाडे, भगवान गवई, सुरेश अंभोरे, जाईबाई मोरे, तुळसाबाई मोरे, गुंफाबाई गवई, कुसूमबाई सुखदाने, यमुनाबाई पायघन, आश्राबाई नवघरे, सत्यभामा अंभोरे, सुमन काकडे, वच्छलाबाई राठोड, जुबेदा बी रहिम खॉ, द्वारकाबाई इंगळे, लक्ष्मी इंगळे, रूख्मीनाबाई सपकाळ, कासाबाई दाभाडे, आदींचा सहभाग होता.

मुख्यमंत्र्याच्या गाडीसमोर लोटांगण घालणार -गवई

मेहकर तालुक्यामध्ये घरकुल, सिंचन विहिरी, संजय गांधी मधील निराधार अनुदान, नुकसानग्रस्त शेतकºयांना वेळेवर मदत न मिळणे आदी मागण्यांसाठी वेळोवेळी सबंधीत अधिकाºयांकडे निवेदने दिले. मात्र अधिकाºयांकडून कोणत्याही निवेदनाची दखल घेतल्या जात नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीसमोरच लोटांगण घालणार असल्याचे मधुकरराव गवई यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkarमेहकरagitationआंदोलन