शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दूचाकी झाडावर आदळून  दुचाकीस्वार ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 11:29 IST

Accident Case : अपघातात दूचाकीस्वारचा मृत्यू झाल्याची घटना लाडणापुर जवळ गुरुवारी रात्री घडली. 

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: दुचाकी झाडाला आदळून अपघात घडला. या अपघातात दूचाकीस्वारचा मृत्यू झाल्याची घटना लाडणापुर जवळ गुरुवारी रात्री घडली. टूनकी येथील ३१ वर्षीय ज्ञानेश्वर भास्कर सूरळकार दूचाकीने टूनकीकडून जळगावकडे जात असताना लाडणापूर जवळ एका झाडाला दुचाकी आदळल्याने अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार ज्ञानेश्वर सूरळकार याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. तत्पूर्वी घटनेची माहिती प्राप्त होताच नागरिकांनी यूवकाला वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. शुक्रवारी ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथे शवविच्छेदन झाल्यावर टूनकी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात युवकावर अंतिम संस्कार करण्यात आले. या दुर्देवी घटनेमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरAccidentअपघात