शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव बढे - मोताळा मार्गावर दुचाकींची समोरा समोर धडक; दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 15:10 IST

धामणगाव बढे - मोताळा मार्गावर सहकार विद्यामंदिरानजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने धामनगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी सोडनऊ वाजेच्या सुमारास घडला.

धामणगाव बढे - मोताळा मार्गावर सहकार विद्यामंदिरानजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने धामनगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी सोडनऊ वाजेच्या सुमारास घडला.रिधोरा येथील कुलदीप जयसवाल त्याच्यी दुचाकी (क्रमांक : एमएच-२८-७६८९) द्वारे मोताळा येथे जात होता. दरम्यान, मलकापूर येथील योगेश गजानन पठ्ठे परीक्षा देण्याच्य निमित्ताने दुचाकीवर (क्रमांक एमएच- २८-९५१२) आपल्या दोन मित्रांसह औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथे जात होता. दरम्यान धामगाव बढे येथील सहकार विद्यामंदीराजवळ दोन्ही दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले. कुलदीप जयसवाल याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला स्थानिक डॉक्टर के. के. वैराळकर यांनी बुलडाणा येथे रेफर केले.

गतीरोधक उभारण्याची मागणीया मार्गावरून भरधाव वेगात वाहने धावतात. त्यामुळे  येथील सहकार विद्यामंदीराजवळ दोन्ही बाजूस गतीरोधक उभारण्याची मागणी होत  आहे. यासंदर्भात शाळेचे मुख्याध्यापकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला एक पत्रही दिले आहे. मात्र त्याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे येथे आयआरसीच्या निकषात हे गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात