शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवनी-अरमाळ मार्गावर दुचाकी अपघात; युवक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:51 IST

लोणार : शिवनी  अरमाळकडे जाताना दुचाकी स्वाराचा तोल जाऊन झालेल्या अपघातामध्ये राहुल गुंजाळ  (२४) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. सुलतानपूर मार्गावर वडगाव तेजन गावानजीक हा अपघात झाला.

ठळक मुद्देशिवनी-अरमाळ मार्गावरील घटनादुचाकी स्वाराचा तोल गेल्याने घडला अपघातलोकमत न्यूज नेटवर्क

लोणार : शिवनी  अरमाळकडे जाताना दुचाकी स्वाराचा तोल जाऊन झालेल्या अपघातामध्ये राहुल गुंजाळ  (२४) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. सुलतानपूर मार्गावर वडगाव तेजन गावानजीक हा अपघात झाला.एम.एच.२८.ए.एफ.५0३३ या दुचाकीने तो लोणारहून शिवनी अरमाळकडे जात असताना अचानक त्याचा वाहनावरून तोल गेल्याने  वडगाव तेजन गावानजीक तो दुचाकीवरून खाली पडला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, मार्गस्थ नागरिकांनी लगोलग १0८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका पाचारण केली. त्यामुळे राहुलवर वेळेत उपचार होऊ शकले. राहुल वैयक्तिक कामासाठी लोणार येथे आला होता. दुपारी साडेबारा वाजता अपघात झाला.शेगाव- पंढरपूर दिंडी मार्गाचे सध्या काम वेगाने होत आहे; परंतु या मार्गावर ठीकठिकाणी माती, दगड पडलेले आहेत, तर काही ठिकाणी गड्डे पडलेले आहेत. यामुळे चारचाकी वाहन समोरून आले की दुचाकीस्वाराचा तोल जाण्याचे प्रकार घडून किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. असाच प्रकार ९ नोव्हेंबरला घडला. 

टॅग्स :Accidentअपघात