शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

दोन ट्रकची समोरा-समोर धडक, दोन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2022 13:17 IST

Accident News : समीर पठाण व   व फिरोज खान  अशी जखमींचे नावे आहेत.

नांदुरा : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मुंधडा पेट्रोल पंपाजवळ दोन ट्रक मध्ये समोरा-समोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना  १२ जून रोजी सकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली. यामध्ये ट्रक चालक व वाहक गंभीर जखमी झाले आहे. समीर पठाण व   व फिरोज खान  अशी जखमींचे नावे आहेत.

     याबाबत प्राथमिक प्राप्त माहितीनुसार ट्रक क्रमांक RJ CD 5222 हा मलकापूर कडून खामगाव कडे जात असताना ट्रक क्रमांक HH-BH 9171 हा ट्रक खामगाव वरून मलकापूर कडे जात असताना दोघात भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक क्रमांक RJ-CD 5222 ट्रक ने पेट घेतला व ट्रकचे चालक व वाहक दोन्ही गंभीररीत्या जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांनी जखमींना बाहेर काढून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता दाखल केले. मात्र यातील चालकाची तब्येत गंभीर असल्याने त्यावर प्राथमिक उपचार करून १०८ रुग्णवाहिकाने पुढील उपचाराकरिता अकोला येथे हलविण्यात आले आहे.घटनेचा पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहे.

टॅग्स :AccidentअपघातNanduraनांदूरा