शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बस व प्रवासी वाहनाच्या धडकेत दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 13:32 IST

Two students killed in school bus collision : दोन जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्दे मृतकात एक शाळकरी विद्यार्थी दोघे जण गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : स्थानिक अनुराधा इंग्लीश स्कूलच्या बस व प्रवासी अ‍ॅपेत भिषण अपघात झाला आहे. यामध्ये अ‍ॅपेतील दोन जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना २८ फेब्रुवारीच्या सकाळी १० वाजेच्या सुमारास चिखली- साकेगाव रोडवरील अनुराधा इंग्लीश स्कूलजवळ घडली.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तालुक्यातील अंत्री कोळी येथून सकाळी १० वाजेच्या सुमारास प्रवासी घेऊन चिखलीकडे येणाºया प्रवासी अ‍ॅपे व विद्यार्थ्यांना ने -आण करणारी अनुराधा इंग्रजी माध्यमाच्या शाळेची बस यांच्यात धडक बसल्याने भिषण अपघात झाला. या प्रवासी अ‍ॅपेत चालकासह चार जण होते. या अपघातात येथील आदर्श विद्यालयात शिकणारा अंत्री कोळी येथील १६ वर्षिय विद्यार्थी धनंजय अनिल वाघ व अन्य एका प्रवाश्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर गंभीर जखमींना येथील प्राथमिक उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. यापैकी एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तर मृतकांना उत्तरीय तपासणीसाठी चिखली ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातील मृतक विद्यार्थी त्यांच्या आई-वडीलांचा एकुलता एक मुलगा असल्याचे माहिती आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात