शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धरणातील गाळात अडकल्यानं २ मेंढपाळांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 19:01 IST

पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

बुलडाणा: पाणी पिण्यासाठी धरणात उतरलेल्या दोन मेंढपाळांचा गाळात अडकून मृत्यू झाल्याची घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. खामगावमधील ग्राम वडजीभेंडी येथील धरणात ही घटना घडलीभालेगाव बाजार येथील निंबाजी खाडपे व नांद्री येथील मंगेश हटकर हे धरणाच्या परिसरात मेंढ्यांना चरण्यासाठी घेऊन गेले होते. दुपारच्या सुमारास हे दोघेजण पाणी पिण्यासाठी धरणात गेले असता एकजण गाळात फसला. तर दुसरा त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गाळात अडकला. घटनेची माहिती कळताच नागरिकांनी धाव घेतली. मात्र तोपर्यंत दोघेही मृत्यूमुखी पडले होते. घटनेची माहिती पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याला कळवण्यात आल्यावर पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश मिश्रा यांच्यासह पोहेकॉ चोपडे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर दोघांचे देह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक ओमप्रकाश मिश्रा, पोहेकॉ चोपडे करत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणा