शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्याच्या हल्ल्यात दोन मेंढ्या ठार; सहा बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 12:26 IST

Two sheep killed in wild animal attack : मेंढ्यांच्या कळपावर मंगळवारी रात्री अचानक वन्य प्राण्याने हल्ला चढविला.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूरः-आदिवासी पट्ट्यात वन्य प्राण्यांचे हल्ले प्रचंड वाढले आहेत. मंगळवारी रात्री वन्य प्राण्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला चढविल्याने दोन मेंढ्या ठार, एक जखमी तर सहा बेपत्ता झाल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले आहे. हि घटना संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी ग्राम सायखेड शिवारात घडली. सायखेड येथील साबू भिकाजी केदार यांच्या मालकीचे मेंढ्याचे कळप सायखेड शिवारात आहे.   मेंढ्यांचा कळपावर मंगळवारी रात्री अचानक वन्य प्राण्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात दोन मेंढ्या ठार एक जखमी तर सहा बेपत्ता झाले आहे. जखमी झालेल्या मेंढरूला वन्य प्राण्याचा दात लागले आहे. तर ठार मारलेल्या एका मेंढरूचे माने पासून शिर तोडण्यात आले आहे. या घटनेची माहिती वन्यजीव विभागाला प्राप्त होताच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला आहे. सायखेड शिवारात याआधीही बहूतांश जनावरे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. १५ मे २०२१ ला सायखेड शिवारातच वन्यप्राण्याने एका गायीला ठार मारले होते. वन्यजीवांच्या मुक्तसंचारमूळे परीसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेत येथील साबू केदार यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई करून वन्यजीव विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरwildlifeवन्यजीव