शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

वाटमारी करणाऱ्या दोघांना अवघ्या काही तासांतच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 18:17 IST

Crime News : दाेन आराेपींना किनगाव राजा पाेलिसांनी २८ जून राेजी काही तासातच जेरबंद केले़. 

राहेरी बु : एका कृषी कंपनीच्या एरीया मॅनेजरला शस्त्रांच्या धाकावर लुटणाऱ्या दाेन आराेपींना किनगाव राजा पाेलिसांनी २८ जून राेजी काही तासातच जेरबंद केले़. तसेच त्यांच्याकडून चाेरी केलेला एवज जप्त केला़. दाेन्ही आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

वर्दडी परिसरात साेमवारी जाेरदार पाउस झाल्याने नाले तुडंब भरुन वाहत होते़ वदर्डी ते सोनोशी रस्त्यावरील पुलावरुन पाणी असल्यामुळे रस्त्यावर एका कृषी कंपनीचे ऐरीया मॅनेजरपराग विलास मिरकुटे रा.मुगळा ता.वाशीम ह.मु.देउळगावराजा हे त्यांचे दुचाकीसह पुलाजवळ थांबले होते़. तेथे दोन अनोळखी व्यक्‍ती दुचाकी जवळ येवुन थांबले व मिरकुटे यांची चाैकशी केली़ मिरकुटे यांनी ओळख दिल्यानंतर त्या दाेघांना त्यांना वर्दडी ते पिंपरखेड बु हा पर्यायी मार्ग असल्याचे सांगितले़. तसेच जंगल भागामध्ये मिरकुटे यांची दुचाकी थांबवून शस्त्राच्या धकावर त्याच्याकडील पैशांचे पाकीट, हातातील घड्याळ, मोबाईल व दुचाकी असा ४७ हजार ७५० रुपयांचा एवज घेउन पळ काढला़. या घटनेमुळे घाबरलेल्या मिरकुटे यांनी पोलीस स्टेशन किनगावराजा येथे सविस्तर माहिती दिली़. त्यानंतर ठाणेदार सोमनाथ पवार यांनी दोन रस्त्याने पाेलिसांचे दोन पथक रवाना केले़ मिरकुटे यांनी सांगितलेली दुचाकी आणि आरोपीचे वर्णनावरून तसेच गाेपीनीय माहितीवरून पाेलिसांनी विजय राठाेड व अमाेल राठाेड यांना अटक केली़. यातील एकाला जालना येथून तर एकाला पिंपरखेड बु.येथून ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून चाेरी गेलेला एवज जप्त केला़. पुढील तपास ठाणेदार सोमनाथ पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साहेबराव बनसोडे ,पोहेकॉ रमेश गोरे,पोकॉ. सलीम परसुवाले,गजानन सानप,जाकेर चौधरी हे करीत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी