शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना पाेलीस कर्मचाऱ्यासह दाेघं गजाआड

By संदीप वानखेडे | Updated: October 30, 2023 17:15 IST

बिबी पाेलिस स्टेशनअंतर्गत तक्रारदार व त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध कलम ४९८ नुसार गुन्हा दाखल झालेला आहे.

बुलढाणा  - दाखल झालेल्या कलम ४९८च्या गुन्ह्यात तक्रारदार व कुटुंबीयांना अटक न करण्यासाठी ३ हजार ५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पाेलिस कर्मचाऱ्यास सफाई कामगारास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २९ ऑक्टाेबर राेजी रात्री रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी रात्री उशिरा दाेन्ही आराेपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी एसीबीने ही कारवाई केली.

बिबी पाेलिस स्टेशनअंतर्गत तक्रारदार व त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध कलम ४९८ नुसार गुन्हा दाखल झालेला आहे. हा गुन्हा न्यायालयाच्या निकालावर प्रलंबित आहेत. न्यायालयाने तक्रारदार व त्यांचे आई-वडील, तसेच इतर नातेवाइकांविरुद्ध जमानती वारंट काढला हाेता. बिबी पाेलिस स्टेशनचे पाेलिस काॅन्स्टेबल ज्ञानबा राजाराम साेसे याने तक्रारदार यांना तुम्हाला व तुमच्या आई-वडील आणि इतर नातवाेइकांना अटक न करण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजाेडीअंती साेसे याने बिबीचे सफाई कामगार विजय फकिरा उबाळे याच्यामार्फत ३ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

ही कारवाई कारवाई अँटी करप्शनचे अमरावती परीक्षेत्राचे पाेलिस अधीक्षक माराेती जगताप, अप्पर पाेलिस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनात शीतल घाेगरे, पाेलिस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युराे बुलढाणा व त्यांच्या पथकाने केली. दाेन्ही आराेपींविरुद्ध बिबी पाेलिस स्टेशनमध्ये २९ ऑक्टाेबर राेजी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी