शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सात तासांपासून ते दोघे विहिरीत अडकले; प्रशासनाकडून मदत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 21:12 IST

आपत्कालीन पथक घटनास्थळी न पोहोचल्यानं संताप

बुलडाणा : अंगणातील विहिरीत खोदकामासाठी उतरलेले दोघे गेल्या सात तासापासून विहिरीत अडकून पडल्याची घटना जामोद येथे शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता घडली. प्रशासनाला माहिती देऊन सात तास झाले, तरी अद्याप आपत्कालीन पथक अद्याप दाखल झाले नाही. त्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत. जामोद येथे वाघमारे यांच्या घरासमोरील विहिरीचे खोदकाम सुरु होते. त्यावेळी प्रतीक अभय वाघमारे हा तरुण विहिरीत उतरला. त्याचा जीव गुदमरल्याने त्याने आवाज दिला. तेव्हा त्याचे काका विजय वाघमारे हे विहिरीत उतरले. मात्र दोघेही बाहेर आले नाही. काही वेळाने त्या दोघांना काढण्यासाठी मिलिंद मुरलीधर वाघमारे हे खाली उतरले. त्यांनी प्रतीकला दोराने बांधून वर काढले. त्यानंतर ते विजय वाघमारे यांना काढायला विहिरीत उतरले. मात्र रात्रीचे ८ वाजून गेल्यानंतरही विजय व मिलिंद वाघमारे हे विहिरीतच असल्याचे नागरिकांनी सांगितले. बाहेर निघण्यास त्यांना अडचण जात आहे. या घटनेची माहिती प्रशासनाला दिल्यानंतरही आपत्कालीन पथक पोहोचले नाही. फक्त रुग्णवाहिका दाखल झाली. प्रतीक वाघमारे याच्यावर जळगाव जामोद येथे रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर दुपारी १२.३० वाजेपासून रेस्क्यू टीम पोहचू शकली नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा