शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

बुलडाण्यात आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 2:48 PM

बुलडाणा मतदारसंघातंर्गत आतापर्यंत आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बुलडाणा मतदारसंघातंर्गत आतापर्यंत आचारसंहिता भंगाचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील डीएसडी चौकात ग्रामिण बँक कर्मचारी युनियनचा नामफलक झाकण्यात आला नसल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. याप्रकरणी बुधवारी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग शाखा अभियंता पुंडलिक जयवंता चेके यांनी तक्रार दिली. शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आचारसंहिता भंगाचा दुसरा गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला. निवडणूक आयोगाने त्रिशरण चोकात होर्डींग्स लावलेले होते. त्यावर मोहन बंगाळे यांनी ठाकूर इंग्लिश क्लासेसचा बोर्ड लावलेला आढळला. याप्रकरणी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :buldhanaबुलडाणा