शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

देशी कट्यासह दाेन जिवंत काडतुसे जप्त; देऊळगाव मही येथील तरुणास अटक

By संदीप वानखेडे | Updated: October 1, 2023 18:24 IST

देऊळगावराजा पाेलिसांची कारवाई

संदीप वानखडे,  देऊळगावराजा : देशी कट्यासह दाेन जिवंत काडतुसे घेऊन फिरत असलेल्या युवकास देऊळगावराजा पाेलिसांनी ३० सप्टेंबरला रात्री अटक केली. त्याच्याकडून देशी कट्टा व काडतूस जप्त करण्यात आले आहे़

देऊळगाव मही येथे पेट्रोल पंपावर एका तरुणाकडे देशी कट्टा व जिवंत काडतूस असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली़ या माहितीच्या आधारे पाेलिसांनी पथक तयार घटनास्थळावर भेट दिली़ तेथे संशयास्पदरीत्या आढळलेल्या युवकास ताब्यात घेऊन त्याची चाैकशी केली असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला़ मात्र, सावध असलेल्या पाेलिस पथकाने त्याला अटक केली़ त्याची झडती घेतली असता गावठी कट्टा व दाेन जिवंत काडतुसे आढळली. त्याला नाव विचारले असता त्याने विशाल ऊर्फ कैलास नारायण दिघे वय २३ वर्षे रा. देऊळगाव मही असे नाव सांगितले़ त्यास देशी कट्टा वापरण्याचा परवाना विचारला असता त्याने त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले़ त्याच्याविरुद्ध पाेलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़

ही कारवाई पाेलिस अधीक्षक सुनील कडासणे, अपर पाेलिस अधीक्षक बी़ बी़ महामुनी, उपविभागीय पाेलिस अधिकारी अजयकुमार मालवीय यांच्या मार्गदर्शनात पाेलिस निरीक्षक संताेष महल्ले, सहायक पाेलिस निरीक्षक हेमंत शिंदे, हेकाॅ कलीम देशमुख, विश्वनाथ काकड, सय्यद मुसा, पाेलिस नाईक गणेश जायभाये, पाेकाॅ नीलेश माेरे यांनी केली़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी