शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कारमधून दोन लाखाचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:22 IST

मलकापूर : नाकाबंदी दरम्यान ओमनी गाडीतून दोन लाख रुपयांचा विमल गुटखा व केसरयुक्त तंबाखूचा माल पकडून गाडीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई दसरखेड एमआयडीसी पाेिलसांनी पोलीस निरीक्षक माधवराव गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली  महामार्गावर दसरखेडनजीक ३0 ऑक्टोबरला मध्यरात्री केली.

ठळक मुद्देविमल गुटखा व केसरयुक्त तंबाखूचा माल पकडून गाडीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : नाकाबंदी दरम्यान ओमनी गाडीतून दोन लाख रुपयांचा विमल गुटखा व केसरयुक्त तंबाखूचा माल पकडून गाडीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई दसरखेड एमआयडीसी पाेिलसांनी पोलीस निरीक्षक माधवराव गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली  महामार्गावर दसरखेडनजीक ३0 ऑक्टोबरला मध्यरात्री केली.मध्यप्रदेशातील इच्छापूर निमखेडी येथून चालक नीलेश साहेबराव दामोधर, उमेश अशोक पांडव ( दोघे रा. नांदुरा) हे एमएच २८ एएन 0३४0 या गाडीने गुटख्याचा माल नांदुरा घेवून जात होते. गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करून त्यांना दसरखेड फाट्यानजीक गाडीची झडती घेत ताब्यात घेतले. पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक येरळीकर, संजय निंबोळकर, दिलीप रोकडे, आनंद माने, गोपाल इंगळे व सुरजसिंह राजपूत यांनी ही कारवाई केली. त्यात केसरयुकत गुटख्याच्या २२ गोण्या अंदाजे एक लाख ९८ हजार रुपये किमतीच्या मिळून आल्या. सोबतच दीड लाख रुपये किमतीची गाडी असा असा तीन लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

टॅग्स :Crimeगुन्हा