शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

बोरी अडगावात दोन गटांत हाणामारी, ४ गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 00:03 IST

खामगाव येथे दोन गटांत वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना येथील बस स्थानकावर मंगळवारी रात्री ८.३० ते ९ वाजेदरम्यान घडली.

खामगाव : येथे दोन गटांत वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना येथील बस स्थानकावर मंगळवारी रात्री ८.३० ते ९ वाजेदरम्यान घडली. यामध्ये १ व्यक्ती गंभीर जखमी झाला असून, त्यास अकोला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. तर अन्य तिघांवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.बोरी अडगाव येथे जुन्या प्रकरणावरून काही युवकांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यामध्ये रामेश्वर नारायण टिकार हे गंभीर जखमी झाले. तर सारंगधर श्रीराम टिकार, अच्युत टिकार व रोशन टिकार हे तिघेसुद्धा जखमी झाले आहेत. या तिघांना खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार्थ दाखल केले आहे. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने गावातील तणाव निवळला. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

टॅग्स :buldhanaबुलडाणा