शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दोन चिमुकल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 19:53 IST

धाड (बुलडाणा): जवळच असलेल्या बुलडाणा तालुक्यातील ग्राम पांगरखेड येथे दोन अल्पवयीन सख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना २८ आॅक्टोबर रोजी रात्री १०.३० ला उघडकीस आल्याने संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली. 

ठळक मुद्देपांगरखेड येथील घटनासख्या भावांच्या मृत्यूमुळे गावात पसरली शोककळा 

लोकमत न्यूज नेटवर्कधाड (बुलडाणा): जवळच असलेल्या बुलडाणा तालुक्यातील ग्राम पांगरखेड येथे दोन अल्पवयीन सख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना २८ आॅक्टोबर रोजी रात्री १०.३० ला उघडकीस आल्याने संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली. बुलडाणा तालुक्यातील ग्राम पांगरखेड येथील नंदकिशोर जाधव यांना दोन मुले नामे अभय (वय ११) व गौरव (वय ७) हे गावातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होते. अभय हा ४ थ्या वर्गात तर गौरव दुसºया वर्गात शिकत होते. दिवाळीच्या सुट्या असल्याने दोन्ही मुले गावाजवळीलच आपल्या गट नं.६४ मधील शेतात खेळण्यासाठी जात होती. दरम्यान २८ आॅक्टोबर रोजीसुध्दा दोन्ही मुले शेतात गेली परंतु रात्री उशीरापर्यंत परत न आल्याने घरच्यांनी दोन्ही मुलांची शोधाशोध सुरू केली. दरम्यान रात्री १० च्या सुमारास नंदकिशोर जाधव यांच्या गट नं.६४ मधील शेतातील विहिरीत मोठा मुलगा अभयचा मृतदेह तरंगतांना नागरिकांना आढळला. तर गौरवचा पत्ता लागत नसल्याचे पाहून तब्बल चार विद्युत पंपांनी विहिरीतील पाणी उपसा करण्यात आल्यावर गाळात गौरवचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी धाड पोलिसांनी मर्ग दाखल केला असून उत्तरीय तपासणी बुलडाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात करण्यात आल्यानंतर शव नातेवाईकांच्या हवाली करण्यात आले आहे. पुढील तपास धाड पोलिस करीत आहे. २९ आॅक्टोबर रोजी त्यांच्यावर पांगरखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

टॅग्स :Crimeगुन्हा