शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

खंडणी मागितल्याप्रकरणी दोन जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 17:56 IST

तक्रार मागे घेण्यासाठी शेख जावेद उर्फ मौला शेख, शेख सुलतान शेख रहीम व शेख साबीर शेख रहीम यांनी प्रकाश बोथे यांना ३० हजार रुपयांची खंडणी मागितली.

बुलडाणा : खंडणी मागितल्याप्रकरणी इक्बालनगरमधील दोन जणांना पोलिसांनी मंगळवारी दुपारी शहरातील जांभरुन रोडवरील एका हॉटेलमधून अटक केली. आरोपींकडून खंडणीची रक्कम जप्त करण्यात आली.जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिपीक प्रकाश बोथे यांची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार इक्बाल नगरमधील शेख जावेद उर्फ मौला शेख याने दाखल केली होती. या तक्रारीवर अकोला येथील उपसंचालक कार्यालयात चौकशी सुरु आहे. तक्रार मागे घेण्यासाठी शेख जावेद उर्फ मौला शेख, शेख सुलतान शेख रहीम व शेख साबीर शेख रहीम यांनी प्रकाश बोथे यांना ३० हजार रुपयांची खंडणी मागितली. बोथे यांनी याबाबत शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. खंडणीप्रकरणी तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले.  मंगळवारी शहरातील जांभरुण रोडवरील एका हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरले. शहर पोलिसांची टीम खंडणीबहाद्दरांवर वॉच ठेऊन होती.  दुपारी १२ वाजताच्या सुमारास खंडणीचे १० हजार रुपये स्वीकारतांना पोलिसांनी इक्बाल नगरमधील शेख जावेद उर्फ मौला शेख, शेख सुलतान शेख रहीम यांना रंगेहाथ अटक केली. तर शेख साबीर शेख रहीम फरार झाला. आरोपींकडून खंडणीची रक्कम जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक करुणाशिल तायडे, हेड कॉन्स्टेबल माधव पेटकर, दत्तात्रय नागरे, सुधीर मगर, अमोल खराटे, बंडू खराट, मोरे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी