शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक पुलावरून कोसळला; वाहक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:16 IST

वाहक शहजाद कुरेशी इसराइल कुरेशी (वय २०, रा छिंदवाडा (मध्यप्रदेश) हा गंभीर जखमी झाला, तर रज्जाक खान (वय १८ वर्षे) हाही जखमी झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : सिलिंडर घेवून जाणारा ट्रक पुलावरुन कोसळल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर कोलासर फाट्याजवळ रात्री २ वाजता घडली.बैलुतलवरून जळगाव खान्देशकडे ट्रक क्रमांक -एमपी- ०९-एचएफ -५४३२ नवीन सिलेंडर घेऊन जात होता. दरम्यान, कोलासर फाट्यानजीकच्या पुलावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट ३०फुट उंच पूलावरुन नदीपात्रात कोसहळा. त्यात ट्रकमधील वाहक शहजाद कुरेशी इसराइल कुरेशी (वय २०, रा छिंदवाडा (मध्यप्रदेश) हा गंभीर जखमी झाला तर रज्जाक खान (वय १८ वर्षे) हाही जखमी झाला आहे.या अपघाताची माहिती नायगावचे अजय चोपडे यांनी भ्रमणध्वनीद्वारे देताच ओमसाई फाऊंडेशनचे विलास निंबोळकर यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमींना येथील नांदुरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र वाहकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :NanduraनांदूराAccidentअपघात