शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

भरधाव टिप्परची लक्झरी बसला धडक, सहा प्रवासी जखमी

By अनिल गवई | Updated: October 10, 2022 16:48 IST

जखमींना तात्काळ खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.

खामगाव - भरधाव टिप्परने लक्झरी बसला जबर धडक दिली. यात सहा प्रवासी जखमी झाले असून, लक्झरी बसच्या दर्शनी भागाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. ही घटना सोमवारी सकाळी खामगाव- शेगाव रस्त्यावर घडली.

सोमवारी सकाळी खासगी कंपनीची एनएल ०१ बी १९१० या क्रमांकाची लक्झरीबस पुणे येथून शेगाकडे जात होती. त्याचवेळी विरूध्द दिशेने (शेगावकडून खामगावकडे येत असलेल्या) रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परने लक्झरी बसला जबर धडक दिली. यात बसमधील चालकासह सहा प्रवासी जखमी झाले. 

जखमींना तात्काळ खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. प्रथमोपचारानंतर यापैकी चौघांना घरी सोडण्यात आले. तर दोघांवर सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गत दोन दिवसांपूर्वीच या रस्त्यावर उज्जैनकडे जाणारी खासगी बस उलटून सहा प्रवासी जखमी झाले होते. त्यानंतर लागलीच हा अपघात घडला. 

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा