शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव वाहनाच्या धडकेत बापलेकासह तीन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 13:04 IST

Accident on Shegaon-khamgaon road बापलेकासह एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री १०.१५ वाजता शेगाव-खामगाव रोडवरील माऊली कॉलेजजवळ घडली. 

लोकमत न्यूज नेटवर्क शेगाव: भरधाव चारचाकी वाहनाच्या  धडकेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बापलेकासह एकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री १०.१५ वाजता शेगाव-खामगाव रोडवरील माऊली कॉलेजजवळ घडली. माऊली कॉलेजजवळ एम.एच.२८-एएन ७२६५ ही दुचाकी उभी करून स्वप्नील उर्फ लखन मरिभान बावणे (वय ३०) त्याचे वडील मरिभान हिरामन बावणे (वय ५०) शेख रज्जाक शेख रहेमान (वय ४०) सर्व रा. सरकारी फैल शेगाव हे तिघे रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यावेळी शेगावहून खामगावकडे जाणाऱ्या एम.एच.१५-बीएन ३३४९ या चारचाकी गाडीने त्यांना जबर धडक दिली. यामध्ये स्वप्नील बावणे व मरिभान बावणे हे दोघे बापलेक जागीच ठार झाले. तर शेख रज्जाक शेख रहेमान गंभीर जखमी झाला. त्याला अकोला येथे उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. शेगाव पोलिसांनी याप्रकरणी शेख रहीम शेख रहेमान रा. शेगाव यांच्या तक्रारीवरून चारचाकी वाहन चालक सुशिल सिध्दार्थ इंगळे (रा. सातेगांव, ता. अंजनगाव सुर्जी) याच्याविरूद्ध भादविंच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संतोष टाले यांच्या मार्गदर्शनात पोलिस हेडकॉन्स्टेबल ज्ञानदेव ठाकरे हे करित आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघात