शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

धनादेश अनादर प्रकरणी एकास तीन महिने शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 14:35 IST

बुलडाणा: धनादेश अनादरप्रकरणी बुलडाणा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील वसंतनगर येथील दीपा सुका जाधव यांना तीन महिने कारावास आणि ७५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

बुलडाणा: धनादेश अनादरप्रकरणी बुलडाणा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील वसंतनगर येथील दीपा सुका जाधव यांना तीन महिने कारावास आणि ७५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दीपा सुका जाधव यांनी बुलडाणा अर्बन को. आॅ क्रेडीट सोसायटीच्या सिंदखेड राजा शाखेतून एक लाख ६० हजार रुयांचे पीक कर्ज घेतले होते. मात्र या कर्जाचा त्यांनी नियमित स्वरुपात भरणा केला नाही. संस्थेचे कर्ज अधीक्षक प्रशांत कुळकर्णी यांनी त्यांच्याकडे वेळोवेळी थकीत कर्जाची मागणी केली होती. त्या बदल्यात दीपा जाधव यांनी कर्ज अधीक्षक यांना ५० हजार रुपयांचा धनादेश तीन सप्टेंबर २००९ रोजी दिला होता. मात्र हा धनादेश अनादरीत झाला. त्यामुळे कर्ज अधीक्षक यांनी प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात संस्थेचे विधीतज्ञ भैरव पांडे यांच्या मार्फत दीपा जाधव यांच्या विरोधात प्रकरण दाखल केले होते. प्रकरणात उभय बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर व न्यायनिवाड्याचे अवलोकन करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्रमांक १च्या श्रीमती एस. एम. पाडोळीकर यांनी २५ सप्टेंबर रोजी दीपा जाधव यांना तीन महिने साधा कारावास व ७५ हजार रुपये नुकसान भरपाईची शिक्षा ठोठावली. वादी पक्षातर्फे अ‍ॅड. भैरव पांडे यांनी काम पाहले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय