शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अवैध देशी दारूसह तिघांना अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:49 IST

देऊळगावराजा : विनापरवाना असलेल्या देशी दारूच्या १६ बॉक्ससह गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या या कारवाईत पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या पथकाने नोंदविला तिघांविरुद्ध गुन्हामंगळवारी रात्री उशिरा झालेल्या या कारवाईत पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा : विनापरवाना असलेल्या देशी दारूच्या १६ बॉक्ससह गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या या कारवाईत पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, एका स्कॉर्पीओ जिपद्वारे अवैध देशी दारूचा साठा वाहतूक करण्यात येणार असल्याच्या माहितीवरून पथकप्रमुख सहायक पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्यासह सहकार्‍यांनी देऊळगावमहीनजीक एका स्कॉर्पीओ जिपची तपासणी केली. या कारवाईत अवैध देशी दारूचे १६ बॉक्स किंमत ५३ हजार ७६0 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. दरम्यान, जिल्हा गुन्हे शाखेने देशी दारू व जिपसह एकूण ५ लाख ३ हजार ७६0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संजय बाजीराव जाधव, अंबादास आo्रुबा बुरकुल, शरद कारभारी मान्टे या तिघांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविला. दरम्यान, देऊळगावराजा पोलिसांनी आरोपींना १५ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने जामीनावर सुटका केली. सदर कारवाईत मनोज केदारे, पाहेकाँ ज्ञानेश नागरे, सय्यद हारून, दीपक पवार, गजानन जाधव यांनी सहभाग घेतला. अवैध दारू विक्री आणि वाहतुकीचे प्रमाण अलिकडील काळात वाढले असून, त्यानुषंगाने स्थागुशाने आता कारवाई सुरू केली आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक