शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मोताळा येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात तीन बालके जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:39 IST

मोताळा : येथील ग्रामीण रुग्णालयामागील परिसरात रविवारी दुपारी पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात तीन चिमुकले जखमी झाले.  जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी  बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देग्रामीण रुग्णालयामागील परिसरातील घटनाप्रथमोपचारानंतर जखमी बालकांना उपचारार्थ बुलडाण्याला हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : येथील ग्रामीण रुग्णालयामागील परिसरात रविवारी दुपारी पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात तीन चिमुकले जखमी झाले.  जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी  बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे.येथील ग्रामीण रुग्णालयामागील परिसरात रविवारी दुपारी १ वाजताच्या  सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्याने जोरदार धुमाकूळ घातला. सदर  कुत्र्याच्या हल्ल्यात अंश वराडे (५), साबिका इरम (३), शेख  अजीम शेख कलीम (३ तिघे रा. मोताळा) हे तिघे चिमुकले जखमी  झाले. जखमींना तत्काळ उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात  दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी  प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी तिघांना बुलडाणा येथील  रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, सदर कुत्र्याने परिसरा तील एका बकरीलाही चावा घेतला. परिसरातील शेख आबिद, इकबाल  जमादार, शेख जावेद, रईस कुरेशी, नाजीम शेख, अजहर खान, राजू  सोळंके, फिरोज खाटीक, मोहम्मद कुरेशी, करीम कुरेशी, इमरान  कुरेशी व सहकार्‍यांनी या कुत्र्याचा पाठलाग करून त्याला ठार मारले.  त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. 

टॅग्स :Motalaमोताळाdogकुत्रा