शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच‌ पळवली, संग्रामपूर शहराती घटना; परीसरात खळबळ

By विवेक चांदुरकर | Updated: January 7, 2024 13:37 IST

पळवून नेलेल्या एटीएम मशिन मध्ये सतरा ते साडे सतरा लाख रुपयांची रक्कम असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

अझहर अली -

संग्रामपूर शहरात एक चोरीची धक्कादायक घटना 7 जानेवारी रोजी सकाळी  समोर आली. शहरातील दाटवस्तीतून दरोडेखोरांनी भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मशीनवर डल्ला मारला आहे. चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच चोरून नेल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पळवून नेलेल्या एटीएम मशिन मध्ये सतरा ते साडे सतरा लाख रुपयांची रक्कम असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सद्या तामगाव पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान शनिवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास दरोडेखोर एका चारचाकी वाहनाने आले. एटीएम मशीनला त्या चार चाकी वाहनाला बांधून बाहेर ओढले व मशीन वाहनात भरून पळ काढला. पळवून नेलेल्या एटीएम मशीन मध्ये सतरा ते साडेसतरा लाख रुपयांची रक्कम असल्याची प्राथमिक माहिती आहे.या घटनेत विना नंबर चार चाकी वाहनाचा वापर करण्यात आला असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान तामगाव पोलीसांसमोर उभे ठाकले आहे. तामगाव पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच यामूळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. घटनास्थळी सकाळी नागरिकांनी गर्दी केली. 

टॅग्स :atmएटीएमRobberyचोरीThiefचोरCrime Newsगुन्हेगारी