शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात एकाच कॉम्प्लेक्स मधील ६ दुकाने फोडली; चोरटे झाले सीसी कॅमेऱ्यात कैद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:18 IST

खामगाव : गत तीन महिन्यापासून शहरात चोरीचे सत्र सुरुच असून रविवारच्या रात्री नगरपरिषदेच्या वर्दळीच्या रस्त्यावरील कॉम्प्लेक्स मधील ६ दुकाने फोडल्याची घटना घडली.

ठळक मुद्दे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकूलातील सहा दुकाने फोडून चोरी झाली. सुदैवाने जादा रक्कम कुणाच्या दुकानात नसल्याने मोठे नुकसान झाले नाही. तसेच गावात सुद्धा इतर तीन ठिकाणी चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

खामगाव : गत तीन महिन्यापासून शहरात चोरीचे सत्र सुरुच असून रविवारच्या रात्री नगरपरिषदेच्या वर्दळीच्या रस्त्यावरील कॉम्प्लेक्स मधील ६ दुकाने फोडल्याची घटना घडली. सीसीटीव्ही कॅमेºयात तोंडाला रुमाल बांधलेली महिला व पुरुष कैद झाले आहेत. या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बसस्थानक ते जलंब नाका हा रस्ता शहरातील सर्वात वर्दळीचा रस्ता आहे. रात्री उशिरापर्यत या रस्त्याने वाहनांची ये जा सुरु असते. अशामध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकूलातील सहा दुकाने फोडून चोरी झाली. सुदैवाने जादा रक्कम कुणाच्या दुकानात नसल्याने मोठे नुकसान झाले नाही. तसेच गावात सुद्धा इतर तीन ठिकाणी चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या चोरीच्या घटनांनी दुकानदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

महिलेकडून चोरी !या चोरीमध्ये महिलेसह अन्य काही चोरट्यांचा समावेश असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून तपास सुरु केला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावCrimeगुन्हा