शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिगाव निविदा घोटाळा प्रकरणात कार्यकारी अभियंत्यांना तात्पुरता जामीन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:55 IST

खामगाव :  जिगाव प्रकल्पाच्या निविदा घोटाळा प्रकरणातील आरोपी असलेल्या  कार्यकारी अभियंता संजय वाघ यांना सोमवारी न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर  केला. तर याच प्रकरणातील दुसरे आरोपी असलेल्या आर.जी. मुंदडा यांच्या जामीन  अर्जावर २७ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार  आहे.

ठळक मुद्देमुंदडा यांच्या जामीनावर सोमवारी होणार सुनावणीमुंदडा यांच्या अर्जावर २७ ला सुनावणी!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  जिगाव प्रकल्पाच्या निविदा घोटाळा प्रकरणातील आरोपी असलेल्या  कार्यकारी अभियंता संजय वाघ यांना सोमवारी न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर  केला. तर याच प्रकरणातील दुसरे आरोपी असलेल्या आर.जी. मुंदडा यांच्या जामीन  अर्जावर २७ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार  आहे.बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जिगाव प्रकल्पाच्या  निविदेसाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत यवतमाळ येथील  बाजोरिया कन्स्ट्रकशन कंपनीला बनावट प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस आल्यानंतर  मजीप्रा चंद्रपूरचे कार्यकारी अभियंता संजय वाघ, जलसंपदा विभाग अमरावती  विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता एम. व्ही. पाटील,  पूर्व अर्हता पात्रता तपासणी  समितीतील सो. रा. सूर्यवंशी, बुलडाणा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता  शरद गावंडे, भा.शा.वावरे, मध्यवर्ती सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता  भीमाशंकर अवधूत पुरी, नाशिक, मन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता आर.जी.  मुंदडा यांच्या विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी मजीप्रा  चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वाघ यांनी ७ नोव्हेंबर रोजी जिल्हा व  सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर १५  नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली असता, २0 नोव्हेंबर ही पुढील तारीख देण्यात आली  होती. सोमवारी कार्यकारी अभियंता संजय वाघ यांना खामगाव जिल्हा व सत्र  न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला असून, यासंदर्भातील पुढील  सुनावणी २ डिसेंबर रोजी ठेवली आहे.

मुंदडा यांच्या अर्जावर २७ ला सुनावणी!खामगाव येथील मन प्रकल्प कार्यालयाचे कार्यकारी अभियंता आर.जी.मुंदडा यांनी  ६ नोव्हेंबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला हो ता; मात्र न्यायालयाने मुंदडा यांच्या अर्जावर १५ नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली.  त्यानंतर पुढील सुनावणी २0 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली; मात्र सोमवारी मुंदडा  यांच्या जामीन अर्जावर कोणताही निर्णय झाला नसून, त्यांच्या जामीन अर्जावर आ ता २७ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :buldhana district session courtबुलढाणा जिल्हा सत्र न्यायालयDamधरण