शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

निराधार आजारी व्यक्तीवर केले उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 15:07 IST

मेहकर : स्थानिक मेहकर स्टेट बँकसमोर एक आजारी व्यक्ती गेल्या तीन दिवसांपासून पडलेली होती. सदर व्यक्तीवर शिक्षक थुट्टे यांच्यासह सहकाºयांनी उपचार केले. 

ठळक मुद्देकुणाचेही नव्हते या आजारी व्यक्तीकडे लक्ष

मेहकर : स्थानिक मेहकर स्टेट बँकसमोर एक आजारी व्यक्ती गेल्या तीन दिवसांपासून पडलेली होती. सदर व्यक्तीवर शिक्षक थुट्टे यांच्यासह सहकाºयांनी उपचार केले. मेऐसो हायस्कूल येथील शिक्षक शिवप्रसाद थुट्टे कामानिमित्त स्टेट बँकेत गेले असता, त्यांची अतिशय खराब अवस्थेत पडलेल्या आजारी व्यक्तीवर नजर पडली. लोक रस्त्यावरुन येत होते, जात होते, पण कुणाचेही या आजारी व्यक्तीकडे लक्ष नव्हते. ही गंभीर बाब जेव्हा थुट्टे यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी प्रसंगावधान राखून गल्लीतील स्थानिक नागरिक हर्षल सोमन यांच्या मदतीने १०८ नंबरवर संपर्क करुन आजारी व्यक्तीवर सरकारी दवाखान्यातील डॉक्टर, न.प.चे कर्मचारी, स्थानिक नागरिक यांच्या मदतीने आजारी व्यक्तीला मदत केली. न.प.च्या कर्मचाºयांनी आजारी व्यक्तीची स्वच्छता केली. हर्षल सोमन यांनी कपडे दिले. यासोबतच डॉ.अतुल भिसडे यांनी प्राथमिक उपचार केले. त्यांना समाधान नवले, आरोग्य सभापती मनोज जाधव, निलेश नाहटा, जुगराज पठ्ठे, संतोष जाधव, सिद्धेश्वर पवार, ज्ञानेश्वर मानवतकर यांनी मदत केली. यावेळी पोलिस प्रशासनाचे पोलिस नाईक, भास्कर सानप, संदीप आडवे, अशोक करे मदतीला होते. आजारी व्यक्तीची तब्येत स्थिर असून, त्याच्यावर सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :social workerसमाजसेवक