शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वनसंवर्धनामुळेच ज्ञानगंगात स्थिरावतोय ‘टी-वन सी-वन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 17:03 IST

तेलीणीची गुहा, लाख्याचा झिरा, ज्ञानगंगा प्रकल्प, विविध प्रजातीची फुलपाखरे, नील गायीसाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: चार तालुक्यांच्या सीमावर्ती भागात विस्तारलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात वनसंवर्धनाच्या कामाला प्राधान्य दिल्यामुळेच ज्ञानगंगा अभयारण्यात टी वन सी वन हा वाघ स्थिरावत असल्याचे चित्र आहे.२१ मार्च हा जागतिक वनसंवर्धन दिन आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील वनांच्या स्थितीची माहिती घेतली असता ही बाब पुढे येत आहे. वर्तमान स्थितीत टी वन सी वन हा ज्ञानगंगात नसला तरी अजिंठा पर्वत रांगांमध्ये सद्या साथीदाराच्या शोधात भटकत आहे. जवळपास तीन वेळा ज्ञानंगगा अभयारण्य सोडून टी वन सी वन बाहेर गेला मात्र पुन्हा ज्ञानगंगातच परत आला आहे. त्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यातील वातावरण त्यास भावले असून त्यास येथे साथीदाराची सोबत दिल्यास व्याघ्र प्रकल्पाच्या दिशने बुलडाण्या लगतच्या ज्ञानगंगा अभयारण्याची पावले पडू शकतात.त्यादृष्टीने सध्या पाच सदस्यीय समिती सध्या ज्ञानगंगा अभयारण्याचा अभ्यास करत आहेत. येत्या २५ मार्च रोजी त्यासंदर्भातील अहवाल वन्यजीव विभागाकडे सोपविण्यात येणार आहे. चिखली, बुलडाणा, खामगाव आणि मोताळा या चार तालुक्यांच्या सिमावर्ती भागात ज्ञानगंगा अभयारण्य वसलेले आहे. प्रामुख्याने अस्वलांसाठी ज्ञानगंगा अभयारण्य प्रसिद्ध आहे. त्यात आता टी वन सी वन ची भर पडली आहे. एकंदरीत ज्ञानगंगा अभयारण्यात वन संवर्धनाला प्राधान्य दिल्यामुळेच येथील वनसंपदा वृद्धींगत होण्यास मदत झाली आहे. त्यामुळेच टीपेश्वरमधील टी वन सी वन हा येथे स्थिरावण्याची शक्यता आहे. सध्या हा वाघ अजिंठा पर्वत रांगांमध्ये आहे. वन पर्यटनाच्या दृष्टीने ज्ञानगंगा अभयारण्या प्रसिद्ध असून तेलीणीची गुहा, लाख्याचा झिरा, ज्ञानगंगा प्रकल्प, विविध प्रजातीची फुलपाखरे, नील गायीसाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे.

टॅग्स :dnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यbuldhanaबुलडाणा