शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे डफडे बजाओ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 14:33 IST

शेगाव - दुष्काळामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे,यासह अन्य मागण्यासाठी येथील तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी  डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. 

लोकमत न्युज नेटवर्कशेगाव - दुष्काळामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे,यासह अन्य मागण्यासाठी येथील तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी  डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. सद्यस्थितीत जिल्ह्यासह तालुक्यात दुष्काळसदृश्य  निर्माण झाली आहे. यावर्षी सोयाबीन कापूस शेतकऱ्यांच्या हातातून गेला असून रब्बी हंगाम सुद्धा संपल्यात जमा आहे. अनेक गावात पिण्यासाठी पाणी नाही. जनावरांना चारा  पशुपालक जनावरे बाजारात विक्रीसाठी नेत आहेत.सरकारने दुष्काळ जाहीर केला परंतु अद्याप पर्यंत मिळणाऱ्या सवलती देण्यात आलेल्या नाही अजूनही बँक, फायनान्स, मायक्रो फायनान्सकडून कर्जाची वसुली सुरू आहे. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न  आ वासून उभा आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांना हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे,जनावरांच्या दावणीला चारा द्यावा,सक्तीची वसुली बंद करावी,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी यासह 8 मागण्यांबाबत  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने युवानेते उमेश शेळके यांचे नेतृत्वात तहसील कार्यालया समोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले.यामध्ये उमेश शेळके अभिजित महल्ले,रघुवीर बिचारे,शे अय्याज शे अमीर,अंकित सोनोने,मोहन झाडोकार,सागर बावणे,गोपाळ बजर मंगेश दाभाडे,नरेंद्र सावळे,दत्ता मुंडे,यांचेसह  अन्य सहभागी झाले होते.तदनंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :ShegaonशेगावSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना