शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून बैलजोडी, नांगराची पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 17:59 IST

बुलडाणा: शेतकºयाला चांगले दिवस यावे व तो सुखी व्हावा, म्हणून बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी बलीप्रतिपदेच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बैलजोडी व नांगराची पुजा करण्यात आली.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून बैलजोडी, नांगराची पूजाबुलडाणा: शेतकºयाला चांगले दिवस यावे व तो सुखी व्हावा, म्हणून बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी बलीप्रतिपदेच्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बैलजोडी व नांगराची पुजा करण्यात आली.दिवसरात्र शेतात राबून शेतकरी कष्ट करतो. मात्र त्याच्या मालाला भाव मिळत नाही.  सध्याचे सरकार शेतकºयांना सुविधा देत नाही. आजही शेतकºयांना अच्छे दिन आले नसून तो नावालाच बळीराजा राहीला आहे. बळीराजा हा लोककल्याणकारी, चारित्र्यवान, रक्षणकर्ता व दानशुर राजा होता.  वामनाने बळीराजाला कपटाने पाताळात धाडले, अशी  अख्यायिका आहे. तेव्हापासून ईडा -पिडा -टळो आणि बळीचे राज्य येवो अशी म्हण रुढ झाली. मात्र अजूनही बळीचे राज्य आले नाही. बळीराजा सुखी झाला नाही. सातत्याने पडणारा दुष्काळ, शेतकºयांप्रती सरकारची अनास्था, कर्जबाजारीपणामुळे शेतकºयांच्या वाढत चाललेल्या आत्महत्या यामध्ये बळीराजा होरपळत आहे. बलीप्रतीपदेच्या दिवशी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, शर्वरी तुपकर यांनी शेतकºयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.  प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शेतकºयांचे औक्षण करुन बैलजोडी आणि नांगराची पुजा केली. बुलडाणा येथील निवासस्थानासमोर शेतकरी विजय बाहेकर, विलास गोसावी, संदिप जेऊघाले या शेतकºयांचे औक्षण केले. यावेळी राणा चंदन, शे. रफिक, कडूबा मोरे, नीलेश राजपूत, भारत फोलाने, सैय्यद वसीम, महेंद्र जाधव, मनोज जैस्वाल, दत्ता जेऊघाले, गोटू जेऊघाले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRavikant Tupkarरविकांत तुपकर