शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

बुलडाणा महावितरणच्या कार्यालयामध्ये  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 13:01 IST

बुलडाणा  : कृषी पंपाचे कनेक्शन कापण्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने  गुरूवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देशेकडो शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

बुलडाणा  : कृषी पंपाचे कनेक्शन कापण्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भप्रमुख राणा चंदन, अल्पसंख्याक आघाडीचे शे.रफिक शे.करीम, स्वाभिमानीचे तालुकाप्रमुख हरीभाऊ उबरहंडे यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यालयामध्ये शेकडो शेतकरी व संघटनेच्यावतीने  गुरूवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी या ठिय्या आंदोलनामध्ये राणा चंदन, शे.रफिक शे.करीम, हरीभाऊ उबरहंडे, अमीन खसाब, समाधान धंदर, शाम पन्हाळे, अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष शेख वसीम बागवान, अल्पसंख्याक शहराध्यक्ष जावेद खान, कैलास बापू जाधव, पालकर महाराज, अविनाश डुकरे, अनिल पडोळ, एकनाथ उबरहंडे यांचेसह शेकडो शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाmahavitaranमहावितरण