शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव ते अकोला महामार्गावर स्वाभिमानीचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 12:35 IST

खामगाव: शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी सकाळी ११ वाजता खामगाव ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर टेभूर्णा फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

खामगाव: शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी सकाळी ११ वाजता खामगाव ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर टेभूर्णा फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे याच्या नेतृत्वात हा रास्तारोको करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघटीत झाल्यामुळे त्यांना न्याय मिळाला. त्याप्रमाणे विदर्भातील शेतकºयांना सुध्दा न्याय मिळावा, यासाठी रास्तारोको करण्यात आला. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असल्याने सोयाबीन व कापसाला भाव मिळत नसल्याचा आरोप यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबतच आंदोलनात सहभागी शेतकºयांनी केला. शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी आणि जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, सोयाबीन तसेच कपाशीला हमीभाव द्यावा, शेतकºयांना हेक्टरी ५०  हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, तुर, उडीद व हरभºयाचे चुकारे तातडीने द्यावे, आॅनलाईनच्या गोंधळामुळे मागील वर्षी पिकविमा भरू न शकलेल्या शेतकºयांना ५० टक्के रक्कम द्यावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. रास्तारोको आंदोलनात स्वाभीमानीचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांच्यासह ३० ते ४० पदाधिकारी व शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. यावेळी पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. थोड्या वेळाने वाहतूक सुरळीत करण्यात आली.

टॅग्स :khamgaonखामगावSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना