शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येच्या प्रयत्नातून वाचला, अपघातात गेला जीव; वाहनाच्या धडकेत गोरेगाव येथील येथील युवकाचा मृत्यू

By संदीप वानखेडे | Updated: February 18, 2024 17:16 IST

कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्याला रुग्णालयात दाखल केले.

साखरखेर्डा: येथून जवळच असलेल्या गोरेगाव येथील एका युवकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब कुटुंबियांच्या निदर्शनास येताच त्याला रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना या युवकाने रुग्णालयातून धूम ठाेकली. पळून जात असताना त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली गंभीर जखमी झालेल्या या युवकाचा १८ फेब्रुवारी राेजी मृत्यू झाला गणेश विनायक पंचाळ असे मृतक युवकाचे नाव आहे.

गोरेगाव येथील गणेश विनायक पंचाळ यांचे पदविपर्यंत शिक्षण झाले होते. शिक्षण झाल्यानंतर वडिलांच्या सोबत शेतात काम करीत होते. चार एकर शेती , दोन भाऊ, आई वडील, भावाची मुले असा परिवार असतांना केवळ शेतीच्या तुटपुंज्या उत्पादनावर प्रपंचाचा गाडा कसा चालेल... या विवंचनेत गणेश पांचाळ यांनी १४ फेब्रुवारी रोजी शेतातच विषारी औषध प्राशन केले. ही बाब समाेर येताच त्यांना तातडीने त्याला साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

तेथे प्राथमिक उपचार करुन बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू प्रकृती चिंताजनक असल्याचे अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना १६ ला प्रकृतीत सुधारणा झाली. परंतू जिवनाला कंटाळलेल्या गणेशने उपचार सुरू असताना सलाईन, व इतर ठिकाणी लावलेल्या नळ्या काढून फेकल्या आणि रुग्णालयातून धूम ठोकली. पळताना एका अज्ञात वाहनाची धडक त्याला बसली. दरम्यान, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

उपचार घेण्यास दिला नकारअपघातात गणेश पंचाळ यांचे दोन्ही पाय निकामी झाले. त्यांना पाेलिसांनी रुग्णालयात दाखल केले. त्याच्या अंगावरील रुग्णालयातील कपडे पाहून पोलीसही चकित झाले झाले. नेमका हा काय प्रकार आहे. तरीही पोलीसांनी शासकीय रुग्णालयात नेले. तेथे गेल्यानंतर संपूर्ण हकिकत पाेलिसांनी समजली. डाॅक्टरांनी पुन्हा उपचार सुरू केले. मात्र ते रुग्णालयात थांबायला तयार नव्हते. अखेर डॉक्टरांनी उपचार करुन कुटुंबाच्या स्वाधीन केले. वडील विनायक पंचाळ त्याला घरी घेऊन आले, आणि काळाने त्याच्यावर झडप घातली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघातDeathमृत्यू