शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा आरक्षण सर्वाेच्च न्यायालयात रद्द - नरेंद्र पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 11:42 IST

Maratha Reservation : सर्वाेच्च न्यायालयात राज्य सरकार बाजू मांडण्यात अपयशी ठरल्यानेच मराठा आरक्षण रद्द झाल्याचा आराेप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केला.  

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सर्वाेच्च न्यायालयात राज्य सरकार बाजू मांडण्यात अपयशी ठरल्यानेच मराठा आरक्षण रद्द झाल्याचा आराेप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केला.  सरकारने न्यायालयात आवश्यक कागदपत्रे पुरविली नसल्याचे त्यांनी सांगितले.  बुलडाण्यात मराठा आरक्षणाविषयी पत्रकारांशी संवाद साधताना ते बाेलत हाेते.देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड समिती स्थापन करून मराठा समाजाला आरक्षण दिले हाेते.   हे आरक्षण उच्च न्यायालयात राज्य शासनाने भक्कमपणे मांडल्याने ते टिकले. मात्र, राज्यात सरकार बदलल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने सर्वाेच्च न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली नाही.  त्यामुळे, सर्वाेच्च न्यायालयात ते टिकले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.  राज्य सरकारने तातडीने दुसरी समिती नेमावी. तसेच या समितीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवावा. केंद्र सरकारकडे आम्हीही पाठपुरावा करू, असेही पाटील यांनी सांगितले. राज्य शासनाचा विराेध करण्यासाठी येत्या काही दिवसांत राज्यभरात आंदाेलन करण्यात येणार     असल्याचेही पाटील यांनी सांगितले. यावेळी आमदार श्वेता महाले व माजी आमदार विजयराज शिंदे आदी उपस्थित हाेते. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणbuldhanaबुलडाणा