शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरातील अडीच हजारावर रेशनकार्डधारकांचा धान्य पुरवठा थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 15:10 IST

२ हजार ६०८ रेशन कार्ड धारकांना धान्य नाही अशी अवस्था आहे.

- हनुमान जगतापलोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: राज्य शासनाकरवी इंन्स्टँक प्राप्त न झाल्याने तांत्रिक अडचणीचा खोडा निर्माण होवुन तालुक्यातील सुमारे २ हजार ६०८ रेशन कार्ड धारकांना धान्य नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे लाँकडाऊन काळात शहर व तालुक्यातील सुमारे८  हजार ९३२ लाभार्थ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.यासंदर्भात अधिक माहिती अशी, तालुक्यात ४९ ग्रामपंचायती असून ७२ गावे त्यात समावेशीत आहेत. त्यातील सुमारे १ हजार १७५ रेशकार्डांच्या तर शहरातील सुमारे १हजार ४३३ रेशकार्डांच्या नव्याने आँनलाईन नोंदी मागील काळात झाल्या आहेत.त्याचा इंन्स्टँक केंद्र,राज्य, जिल्हास्तरावरून तालुका स्तरावर पोहचल्यावर त्या याद्यांना अधिक्रुत रित्या परवानगी मिळून संबंधित रेशन कार्ड धारकांना धान्य पुरवठा केला जातो अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.विद्यमान नव्याने आँनलाईन नोंदणी झालेल्या शहर व तालुक्यातील सुमारे२हजार ६०८ रेशन कार्ड धारकांचा अन्न व सुरक्षा कायद्यानुसार इंन्स्टँकच तालुकास्तरावर आला नसल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे लाँकडाऊन काळात २ हजार ६०८ रेशकार्डांवर शहर व तालुक्यातील सुमारे ८ हजार ९३२ लाभार्थी मोठ्या संकटात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.मलकापूर तालुक्यातील ८१ स्वस्त धान्य दुकानदारांकडून आम्ही याद्या मागविल्या आहेत. तशी माहिती गोळा करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. त्या याद्यांना अन्य व पुरवठा कायद्याने इंन्स्टँक प्राप्त होताच तात्काळ धान्य पुरवठा केला जाईल.- स्मिता ढोके, अन्न व पुरवठा अधिकारी मलकापूर

पालकमंत्र्यांचे पुरक आश्वासन..।एनपीएच अंतर्गत आँनलाईन नोंदी करूनही धान्य पुरवठा नाही. या विषयावरून रा.काँ.नेते यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राजेंद्र शिंगणे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.त्यावर पालकमंत्र्यांनी पुरक आश्वासन देवून तात्काळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगनराव भुजबळ यांच्याशी संवाद साधून हा प्रश्न तात्काळ निकाली असे सांगितले.

टॅग्स :Malkapurमलकापूर