शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

चिखली तालुक्यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 01:36 IST

अमडापूर: येथून जवळच असलेल्या भोरसा-भोरसी येथील ४६ वर्षीय शेतकर्‍याने कर्जापायी स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली.

ठळक मुद्देराजू हिंमतराव कोरके असे मृत शेतकर्‍याचे नावशेतातील जांबाच्या झाडाला घेतला गळफास 

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर: येथून जवळच असलेल्या भोरसा-भोरसी येथील ४६ वर्षीय शेतकर्‍याने कर्जापायी स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली.चिखली तालुक्यातील भोरसा-भोरसी येथील शेतकरी राजू हिंमतराव कोरके (वय ४६) यांच्याकडे रेणुका अर्बन बँक चिखलीचे ७५ हजार रुपये, स्टेट बँकेचे २५ हजार रुपये असे कर्ज असल्याने व शेतात नापिकी होत असल्याने असहय़ होऊन २६ डिसेंबर रोजी दुपारी स्वत:च्या शेतातील जांबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. मृतक राजू हिंमतराव कोरके यांच्याकडे 0.४0 आर जमीन असून, त्यांच्या पाठीमागे दोन मुले, पत्नी, आई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची माहिती पांडुरंग हिरामण कोरके (वय ३७) यांनी दिल्यावरून कलम १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोहेकाँ ज्ञानदेव ठाकरे,शांता मगर करीत आहेत.  

टॅग्स :chikhali roadचिखली रोडbuldhanaबुलडाणाfarmer suicideशेतकरी आत्महत्या