शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बदनामीला कंटाळून युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 15:51 IST

Youth commit suicide गावात आपली बदनामी होत असल्याने जितेंद्र सपकाळ याने १८ नोव्हेंबर रोजी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कधाड: पत्नीला वारंवार येणारा फोन कॉल व गावात होत असलेल्या बदनामीला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी वरूड (रंगप्पा) येथे उघडकीस आली. प्रकरणी धाड पोलिसांनी एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरुड (रंगप्पा) (ता. बुलडाणा) येथे जितेंद्र प्रभाकर सपकाळ ( वय २७ वर्षे) हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. गेल्या काही दिवसांपासून जितेंद्रच्या पत्नीला गावातीलच जनार्धन शालिग्राम अपार ( वय ३० वर्षं) हा मोबाईल वरून कॉल करायचा. ही बाब जितेंद्रच्या लक्षात आली होती. नव्हे तर त्याच्या कुटुंबियांच्या तसेच गावकऱ्यांमधेही याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. त्यामुळे गावात आपली बदनामी होत असल्याने जितेंद्र सपकाळ याने १८ नोव्हेंबर रोजी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार ओमप्रकाश सावळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. या प्रकरणी मृतकाचा भाऊ गजानन प्रभाकर सपकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी जनार्धन अपार याच्या विरोधात भादंवीचे कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नीलेश आपसुंदे, पोलीस शिपाई भास्कर लवंगे हे करीत आहेत. दरम्यान, जितेंद्रने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच आरोपी जनार्धन अपार हा फरार झाला आहे. पोलिस सध्या त्याचा शोध घेत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या