शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मजुराची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:13 IST

वरवट बकाल: मोबाइल टॉवरचे काम करण्यासाठी आलेल्या हिंगोली जिल्हय़ातील मजुराने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना वरवट बकाल शिवारात २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. 

ठळक मुद्देदोन दिवसांपासून होता बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल: मोबाइल टॉवरचे काम करण्यासाठी आलेल्या हिंगोली जिल्हय़ातील मजुराने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना वरवट बकाल शिवारात २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.  वरवट बकाल परिसरात एका खासगी मोबाइल कंपनीच्या टॉवरचे काम सुरू आहे. कंत्राटदाराने या कामासाठी हिंगोली जिल्हय़ातील मजूर आणलेले असून, ते वरवट बकाल शिवारात सोनाळा रोडवर पाल टाकून राहत आहेत. यातील  लक्ष्मण शंकर ऊर्फ अण्णा पवार (वय ३५ वर्ष) या मजुराने वरवट बकाल शिवारात माजी पोलीस पाटील यांच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजतादरम्यान उघडकीस आली. लक्ष्मण पवार हा गेल्या दोन दिवसांपासून नातेवाइकांना न सांगता बेपत्ता होता. याबाबतची तोंडी माहिती तामगाव पोलिसांना देण्यात आली होती; परंतु शोध घेऊनही तो मिळून आला नाही. दरम्यान, रविवारी सोनाळा रोडवर पेट्रोल पंपाच्या बाजूला माजी पोलीस पाटील यांच्या शेतातील विहिरीत अनोळखी युवकाचे प्रेत असल्याबाबत तामगाव पोलिसांना माहिती मिळाली. यावरून तामगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन प्रेत वर काढल्या वर मृतक हा लक्ष्मण शंकर ऊर्फ अण्णा पवार रा. पळसगाव ता. वसवत, जि. हिंगोली  असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मृतकचा भाऊ संजय शंकर पवार यांच्या लेखी फिर्यादीवरून तामगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा