शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी केला प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:58 IST

डोणगाव : येथील श्री विठ्ठल रुखमाई प्राथमिक व माध्यमिक  शाळेच्या विद्यार्थ्यांनी १४ ऑक्टोबर रोजी  दिवाळीला फटाके न  फोडण्याची शपथ घेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा  संकल्प केला.

ठळक मुद्देडोणगाव येथील श्री विठ्ठल रुखमाई प्राथमिक व माध्यमिक  शाळाप्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली श पथ

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : येथील श्री विठ्ठल रुखमाई प्राथमिक व माध्यमिक  शाळेच्या विद्यार्थ्यांनी १४ ऑक्टोबर रोजी  दिवाळीला फटाके न  फोडण्याची शपथ घेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा  संकल्प केला.दिवाळीदरम्यान फटाक्यांसाठी घरून मिळणारे पैसे बचत करून  दिवाळीनंतर गरीब व गरजू शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व  शालेय साहित्य देण्याचा निर्धारही विठ्ठल रुखमाई प्राथमिक व  माध्यमिक शाळेच्या ४00 विद्यार्थ्यांनी यावेळी केला. यंदा सर्व  विद्यार्थ्यांनी कोणतेही प्रदूषण पसरविणारे फटाके फोडू नये व  सदर पैशांचा सदुपयोग समाजकार्यासाठी करण्याचे आवाहन मु ख्याध्यापक आत्माराम दांदडे, हेमंत जोशी यांनी शिक्षक व  विद्यार्थी यांना केले. यावर शाळेच्या दिवाळी सुटीच्या शेवटच्या  दिवशी या शाळेचे शिक्षक संजीव भारते, बंडू पांडव, गजानन  भगत, अभिजित दिनोरे, गौतम सदावर्ते, श्याम पांडव व  माध्यमिक शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी प्रदूषणमुक्त  दिवाळी आम्ही साजरी करू म्हणून शपथ घेतली. तसेच  वाचलेल्या पैशांतून होतकरू गरीब विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय  साहित्य देण्याचा निर्धार केला.

टॅग्स :Schoolशाळा