शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची कृतीशिलता; दुर्बलघटकातील महिलांचे समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 12:34 IST

खामगाव: प्राप्त  ज्ञानाचा लाभ समाजातील दुर्बल घटकाना मिळवून देण्याचा प्रयत्न काही  विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीशिलतेतून दिला. जागतिक स्तनपान सप्ताहात एमजीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी समुपदेशन केले.

ठळक मुद्देजागतिक स्तनपान सप्ताहात एमजीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी समुपदेशन केले. बाल रोग विभागाच्यावतीने जागतिक स्तनपान सप्ताहानिमीत्त विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

खामगाव: प्राप्त  ज्ञानाचा लाभ समाजातील दुर्बल घटकाना मिळवून देण्याचा प्रयत्न काही  विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीशिलतेतून दिला. जागतिक स्तनपान सप्ताहात एमजीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी समुपदेशन केले. काही विद्यार्थ्यांनी दुर्गम भागाला यासाठी प्राधान्य दिले.     एम.जी.एम महाविद्यालयातील बाल रोग विभागाच्यावतीने जागतिक स्तनपान सप्ताहानिमीत्त विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यामधे विद्यार्थ्याचा सहभाग घेण्यात येत असून विद्यार्थी बसस्थानक; रेल्वे स्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी स्तनपानाचे महत्त्व पटवून देताहेत. मात्र काही विद्यार्थ्यांनी समाजातील दुर्बल घटक; दुर्गम भागाची समुपदेशन आणि जनजागृतीसाठी निवड केली. यामाध्यमातून गरीब आणि आदिवासी भागातील स्तनदा मातांचे समुपदेशन करण्यात आले. मराठवाड्यासह बुलडाणा जिल्ह्यातील घाटावर आणि घाटाखालील काही तालुक्याची जनजागृतीसाठी निवड केलीय. डॉ. तारू जिंदाल यांच्या व्याख्यानातून प्रेरणाघेत तसेच प्रात्यक्षिक कार्याचा भाग म्हणून  अधिष्ठाता डॉ. बोहरा, डॉ. प्रविण सूर्यवंशी यांच्या उपस्तितित तसेच डॉ. अंजली काळे, डॉ. लक्ष्मी राचकोंडा, डॉ. गौरी बापट, डॉ. मांडे, डॉ. मधुरा राज्यम, डॉ प्रणोती जाधव, डॉ. अमृता लोया यांच्या मार्गदर्शनात काही विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला.    

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव