शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sting Operation : दोन दिवस सुटी मिळूनही कर्मचारी राहतात गायब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 14:26 IST

दोन सुटी मिळूनही कर्मचारी कर्तव्यात कुचराई करीत असल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ५ मार्च रोजी दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : ‘लंच टाईम’च्या नावाखाली तहसिलमधील कर्मचारी दुपारी गायब झालेले दिसून आले. शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्यावेळेत बदल करून शनिवार व रविवार सलग दोन सुटी मिळूनही कर्मचारी कर्तव्यात कुचराई करीत असल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ५ मार्च रोजी दिसून आले.सध्या दुष्काळी अनुदान वाटप सुरु असून यासाठी तहसिल कार्यालयात शेतकऱ्यांना चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी काम करणारे कर्मचारी वेळेत कार्यालयात येत नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी असून आज दुपारी येथील महिला कर्मचारी वानरे या दुपारी लंच टाईमच्या नावाखाली कार्यालयातून बराच वेळ गायब असल्याचे निदर्शनास आले. दुपारी १ ते २ हा लंच टाईम असतांना ह्या कर्मचारी दुपारी २.४५ ला कार्यालयात आल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. या ठिकाणी दुष्काळी अनुदान चौकशीसाठी असंख्य शेतकरी आलेले होते. कर्मचारी वेळेत कार्यालयात न पोहचल्याने शेतकºयांना ताटकळत बसावे लागले. नेहमीच तहसिल कार्यालयात असा प्रकार घडत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. तरी याकडे वरीष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.

असे केले स्टिंगखामगाव तहसिल कार्यालयातील शेतकरी मदत कक्षात कर्मचारी नसल्याची माहिती मिळाली. याआधारे प्रस्तूत प्रतिनिधीने तहसिलकार्यालयात धाव घेतली. तेव्हा शेतकरी कर्मचाºयांची वाट पाहत होते तर संबधित कक्षातील कर्मचारी गायब होते. याप्रकाराबाबत शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याबाबत अधिकाºयांना चांगलेच खडसावले.

टॅग्स :khamgaonखामगावEmployeeकर्मचारी