शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाच्या बॅनरवरून शेगावात तणाव, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 19:00 IST

माजी नगराध्यक्ष तथा नगरपालिकेचे भाजप नेते शरद अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरून शहरातील संभाजी चौकात दुपारी ३.३० वाजता तणाव निर्माण झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज केला.

 बुलढाणा - माजी नगराध्यक्ष तथा नगरपालिकेचे भाजप नेते शरद अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरून शहरातील संभाजी चौकात दुपारी ३.३० वाजता तणाव निर्माण झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज केला. भाजप नेते शरद अग्रवाल यांचा रविवारी  वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा देणारे जाहिरातीचे बॅनर शहरात अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्या बॅनरवर गावातील नामांकित व्यक्तींच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. त्यावर एकच भाऊ, दादा, अन्ना, एकच समाजरत्न असे शब्दप्रयोग करण्यात आले आहेत.

शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तींना या नावाने संबोधल्या जात असल्याने शहरातील काही लोकांच्या ही जाहिरात जिव्हारी लागली.  त्यांनी याचा जाब विचारण्यासाठी माजी नगराध्यक्ष शरद अग्रवाल यांच्या घराकडे मोर्चा वळवला. त्यांच्या घरासमोर मुर्दाबादच्या घोषणा देणे सुरु केले. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस दाखल झाले. जमावाला पांगवण्यासाठी त्यांनी सौम्य लाठीचार्ज सुरु केला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येवू शकली, अशी माहिती ठाणेदार डी.डी. ढाकणे यांनी लोकमतला दिली. आ.कुटेंची भेट घटनास्थळी जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील यांनी भेट देत नागरिकांना शांत केले. शेगाव शहरातील गुजराती हाऊसिंग सोसायटीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा