शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील बंद घंटागाड्या सुरू करा, मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By अनिल गवई | Updated: March 7, 2024 17:39 IST

खामगाव शहरातील ५३ पैकी १३ घंटागाडी बंद करण्यात आल्या आहेत. या घंटागाडी पूर्ववत सुरू करण्यात याव्यात.

खामगाव: शहरातील बंद करण्यात आलेल्या १३ घंटागाडी पुन्हा सुरू कराव्या या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनानुसार, खामगाव शहरातील ५३ पैकी १३ घंटागाडी बंद करण्यात आल्या आहेत. या घंटागाडी पूर्ववत सुरू करण्यात याव्यात. शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्या घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकण्यात यावे. त्याचप्रमाणे कंत्राटदाराला पाठीशी घालणार्या अधिकारी, कर्मचार्यांवर तसेच कंत्राटदाराचे देयक काढणार्या ऑडीटरवर देखील कारवाईची मागणी करण्यात आली. या निवेदनावर  यावेळी मनसे शहराध्यक्ष आनंद गायगोळ, शहर उपाध्यक्ष आकाश पाटील सह मनसे घंटागाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष विनोद इंगळे, विक्की शिंदे, निखिल मांगले आदींच्या स्वाक्षरी आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावMNSमनसे